{
  "village_code": "272900060364540000",
  "village_name": "निलेगाव",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3825,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:57:26Z",
  "surveys": [
    "85"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nअर्जदार:- दिपक विष्णु घोडके रा.निलेगाव ता.तुळजापूर यानी अर्ज व अर्जासोबत रक्कम रु 100/- स्टॅप 69AB 265580 दि 16/10/2026 देवून विनंती केली आहे की,त्यांनी मौजे निलेगाव येथील जमीन गट नं.85 मध्ये व्यक्तिगत एक स्वतंत्र विहीर घेतली असून याची 7/12 वर इतर हक्की नोंद घेण्यात यावी. असा विनंती अर्ज दिल्यावरून व स्थळपाहणी पंचनामा, जाहिर प्रगटन केल्यावरून नोंद घेवून सेवेत सादर.",
  "talathi": "गोरोबा काशिनाथ तोडकरी"
}
