{
  "village_code": "272900060364550000",
  "village_name": "देवसिंगा नळदुर्ग",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 838,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:10:43Z",
  "surveys": [
    "62",
    "63"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 24/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : पंजाब नॅशनल बॅंक शाखा सोलापुर\nगहाणखत लिहुन देणार : अप्पाशा काशिनाथ जेऊरे रा. देवसिंगा नळदुर्ग यांनी दुय्यम निबंधक तुळजापूर यांचेकडील दस्त क्रमांक 6290-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 62, 63 क्षेत्र 3.2000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अप्पाशा काशिनाथ जेऊरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "गोरोबा काशिनाथ तोडकरी"
}
