{
  "village_code": "272900060364580000",
  "village_name": "नंदगांव",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3683,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:12:10Z",
  "surveys": [
    "436"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/10/2026\nअर्जदार:- राजेंद्र परू गुड्डे रा.नंदगाव ता.तुळजापूर यानी अर्ज व अर्जासोबत रक्कम रु 100/- स्टॅप 70AB 266882 दि 25/06/2026 देवून विनंती केली आहे की,त्यांनी मौजे नंदगाव येथील जमीन गट नं.436 मध्ये व्यक्तिगत एक स्वतंत्र बोअरवेल घेतली असून याची 7/12 वर इतर हक्की नोंद घेण्यात यावी. असा विनंती अर्ज दिल्यावरून व स्थळपाहणी पंचनामा, जाहिर प्रगटन केल्यावरून नोंद घेवून सेवेत सादर.",
  "talathi": "गजानन नारायण कांबळे"
}
