{
  "village_code": "272900060364580000",
  "village_name": "नंदगांव",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3684,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-11",
  "objection_until": "2026-10-26",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:12:10Z",
  "surveys": [
    "535"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nअर्जदार: म्हाळप्पा बिरू बंदीछोडे रा.नंदगाव यांनी अर्ज व अर्जासोबत राजपत्र क्र (A-2661235) दि 10/09/2026 रोजीचे राजपत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात येते की मौजे नंदगाव येथील जमीन गट नं 535 मधील खाते क्र 448 नुसार माझे क्षेत्र 1 हे 46 आर वरील माझे नांव महाळू बिरु बंदीछोडे हे नसुन माझे नाव आधार कार्ड,रहिवाशी दाखला नुसार व राजपुत्रानुसार म्हाळप्पा बिरू बंदीछोडे अशी नाव दुरुस्ती करण्यात यावी असा विनंती अर्ज दिल्यावरून स्थळपाहणी पंचनामा,जाहिर प्रगटन केल्यावरून 7/12 वर नोंद घेवून सेवेत सादर.",
  "talathi": "गजानन नारायण कांबळे"
}
