{
  "village_code": "272900060364580000",
  "village_name": "नंदगांव",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3697,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:12:10Z",
  "surveys": [
    "10/1",
    "11/1",
    "12/1/1",
    "125/1",
    "13/1",
    "23/1",
    "24/1",
    "25",
    "289/1",
    "29/1",
    "290/1",
    "292/1/1",
    "30/1",
    "336/1",
    "337/1",
    "34/1/1",
    "384/1",
    "420/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nमा.जिल्हाधिकारी साहेब धाराशिव यांचे आदेश क्र जा.क्र 2026/महसुल/एलएनडी/कावी-3709915 दि 16/10/2026 नुसार व क्र सीएलआर-2001/प्र.क्र 4/भाग-1/ल-1 सेल महसुल व वन विभाग मंत्रालय मुंबई-32 दि 13/11/2002 अन्वये मौजे नंदगाव येथील जमीन गट नं 10/1, 11/1, 12/1/1, 125/1, 13/1, 23/1, 24/1, 25, 289/1, 29/1, 290/1, 292/1/1, 30/1, 336/1, 337/1, 34/1/1, 384/1, 420/1 यांची भूधारणा पद्धती वर्ग 2 ऐवजी सरकार अशी भूधारणा पद्धतीत बदल करून नोंद घेऊन पुढीलकार्यवाहीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "गजानन नारायण कांबळे"
}
