{
  "village_code": "272900060364610000",
  "village_name": "सिंदगाव",
  "taluka_name": "तुळजापुर",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2191,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:26:47Z",
  "surveys": [
    "160"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026\nनाव दुरुस्ती नोंद:-\nअर्जदार:- आप्पाराव विठोबा बनसोडे रा. नळदुर्ग यांनी अर्ज व अर्जासोबत 100 रु. नोटरी स्टॅम्प क्रमांक 69 AA 805883 दिनांक : 26/10/2026 देवुन विनती केली आहे की, मौजे सिंदगाव येथील जमीन गट नंबर 160 मध्ये आप्पाराव विठोबा क्षेत्र 0 हे 36 आर असे 7/12 वरती नाव लागले असुन त्यांचे ऑनलाईन 7/12 वरती आप्पाराव विठोबा बनसोडे क्षेत्र 0 हे 36 आर असे नाव लावण्यात यावे. असा अर्ज सोबत आधार कार्ड झेरॉक्स प्रत, शपथपत्र जोडुन दिलेवरुन 7/12 वरती नोंद घेवुन मंजुरीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "अमरसिह पडवळ"
}
