{
  "village_code": "272900070364660000",
  "village_name": "कानेगाव",
  "taluka_name": "लोहारा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3695,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने नावात दुरुस्ती",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:05:26Z",
  "surveys": [
    "117/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nनाव दुरुस्ती नोंद: ज्याअर्थी महाराष्ट्र राज्यात सुरू असलेल्या ई-फेरफार प्रणालीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने अधिकार अभिलेख जनतेला ऑन-लाईन उपलब्ध करण्यासाठी संगणकीकृत विदा अचूक असणे आवश्यक आहे. त्याअर्थी, अर्जदार कस्तुराबाई सौदागर माळी, रा. कानेगाव, ता. लोहारा यांनी अर्ज व सोबत आधार कार्ड क्र. **** **** 8657 प्रत, मतदार EPIC क्र. WVL 0018065 प्रत, शिधा पत्रिका आर. सी. क्र. 272019522447 प्रत आणि रु100/- मुद्रांक संलेख क्र. 92AB 754587 वर अ‍ॅड. अशोक एस. रवटे, नोटरी महाराष्ट्र शासन, रेजि. क्र. 1328, औसा यांच्या समक्ष केलेले शपथपत्र दिनांक: 15/10/2026 सादर केल्यानुसार गाव कानेगाव, ता. लोहारा, जि. धाराशिव येथील गाव नमूना ७/१२ अधिकार अभिलेख पत्रकावरील अर्जदाराचे नाव ‘कुसुमबाई सौदागर माळी’ ऐवजी ‘कस्तुराबाई सौदागर माळी’ करण्याबाबत प्रस्तावित नाव दुरुस्ती नोंद घेऊन मंजुरीस्तव सविनय सादर.",
  "talathi": "किशोर नेताजी पवार"
}
