{
  "village_code": "272900070364660000",
  "village_name": "कानेगाव",
  "taluka_name": "लोहारा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3696,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:05:26Z",
  "surveys": [
    "223/1",
    "288/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nबोजा कमी नोंद:\nमा. सह-जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्रांक जिल्हाधिकारी, धाराशिव यांचे कार्यालयीन पत्र जा. क्र. /हुकूमनामा बोजा/2936/26. दिनांक: 09/09/2026 अनुसार नोंद घेण्यात येते की, महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम, 1958 चे कलम 46 अनुसार गाव कानेगाव, ता. लोहारा, जि. धाराशिव येथील भु-मापन क्र. 223/1 आणि 288/2 वरील 1. रोहित राजेंद्र वैरागकर (वादी), 2. राजेंद्र गुरलिंगप्पा वैरागकर व ईतर 2 (प्रतिवादी) यांचेकडून शासनास देय मुद्रांक शुल्क रु. 13360/- व दंड रु. 1070/- (एकूण रु. 14430/-) हे मा. मुद्रांक जिल्हाधिकारी, धाराशिव यांचेकडील प्रमाणपत्र क्र. EVN3500900/472/2026, दिनांक: 08/09/2026 अन्वये वसूल झाल्यामुळे गाव नमूना ७/१२ वर ईतर अधिकार सदरी फेरफार क्र. 3589 अनुसार दाखल बोजा नोंद कमी करण्याचे प्रस्तावित करण्यात येते. करिता प्रस्तावित नोंद उचित कार्यवाहीस्तव सविनय सादर.",
  "talathi": "किशोर नेताजी पवार"
}
