{
  "village_code": "272900070364660000",
  "village_name": "कानेगाव",
  "taluka_name": "लोहारा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3697,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेशाने नावात दुरुस्ती",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T11:35:06Z",
  "surveys": [
    "204/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026\nनाव दुरुस्ती नोंद: ज्याअर्थी महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग यांचाकडील शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-2025/प्र.क्र.178/ल-1. दिनांक: 30/04/2025 मधील अ. क्र. 8 अनुसार नियंत्रित सत्ता प्रकार जमिनींची शेरे प्रकार निहाय पडताळणी करून योग्य प्रकारे गाव नमूना 7/12 सदरी अमल घेऊन नोंदी अद्ययावत करण्याबाबत निर्देशित करण्यात आलेले आहे. तसेच, ज्याअर्थी महाराष्ट्र राज्यात सुरू असलेल्या ई-फेरफार प्रणालीच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने अधिकार अभिलेख जनतेला ऑन-लाईन उपलब्ध करण्यासाठी संगणकीकृत विदा अचूक असणे आवश्यक आहे. त्याअर्थी, गाव कानेगाव, ता. लोहारा, जि. धाराशिव येथील गाव नमूना ७/१२ संगणकीकृत अधिकार अभिलेख पत्रकावरील नाव ‘प्रतिबंधित मालक भारताबाई शिवाजी माने’ ऐवजी ‘भारतबाई शिवाजी माने प्रतिबंधित मालक’ करण्याबाबत प्रस्तावित दुरुस्ती नोंद घेऊन मंजुरीस्तव सविनय सादर.",
  "talathi": "किशोर नेताजी पवार"
}
