{
  "village_code": "272900070364670000",
  "village_name": "भातागळी",
  "taluka_name": "लोहारा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2099,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:37:26Z",
  "surveys": [
    "30/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nकोर्ट डिक्री नोंद\nअर्जदार- महादेव भगवान जगताप रा.भातगळी ता.लोहारा यांनी अर्ज व त्यासोबत मे.न्यायालय कनिष्ट/वरिष्ठ स्तर लोहारा यांचे न्या‍यालयात हुकुमनामा. तडजोड, R.C.S No 323/2026 महादेव वि.प्रगती निशाणी क्र.13 ऑर्डर दिनांक 14/10/2026 नुसार कोर्ट तडजोड झालेली आहे. सदरील तडजोडीनुसार वादी महादेव भगवान जगताप व प्रतिवादी प्रगती प्रदीप पवार यांच्या मध्ये कोर्टडिक्री होउुन मौ भातागळी येथील जमीन सर्वे.नं 30/4 मधील क्षेत्र 00 हे 64 आर जमीन वादी व प्रतिवादी यांच्या मध्ये सदर कोर्टडिक्री तडजोडपत्राधारे खालील प्रमाणे वाटणी केले आहे.\n1)वादी महादेव भगवान जगताप यांच्या नावे सर्वे.नं 30/4 मधील क्षेत्र 00 हे 64 आर हि संपूर्ण शेतजमीन\nप्रतिवादी प्रगती प्रदीप पवार यांनी त्यांचा हक्क विनामोबदला वादी महादेव भगवान जगताप यांच्या हक्कात सोडला आहे.\nअर्ज व कोर्ट डिक्रीअधारे नोंद घेतली नोंद पुढील निर्णयास्‍तव सादर.",
  "talathi": "रोहित हणमंत चामले"
}
