{
  "village_code": "272900070364680000",
  "village_name": "कास्ती  (बु)",
  "taluka_name": "लोहारा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1558,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-07-17",
  "objection_until": "2026-08-01",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:33:52Z",
  "surveys": [
    "121"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 17/07/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 17/07/2026\nअधिकारी : सावकाराचे महानिबंधक तथा अपर आयुक्त व विशेष निबंधक सहकारी संस्था,महाराष्ट्र राज्य पुणे\nआदेश क्रमांक : जा.क्र.सआ3/साव./पु.अ.36/2025/287/2026\nआदेश दिनांक : 13/04/2026\nसावकाराचे महानिबंधक तथा अपर आयुक्त व विशेष निबंधक सहकारी संस्था,महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कडील पुनरीक्षण अर्ज क्र.36/2025 नुसार अर्जदार श्री निळकंठ केरप्पा संगशेट्टी रा.आरणी ता.लोहारा जि.उस्मानाबाद विरुद्ध गैरअर्जदार क्र.१)सावकाराचे विभागीय निबंधक तथा विभागीय सहनिबंधक सहकरी संस्था लातूर\nगैरअर्जदार क्र.2)सावकाराचे जिल्हा निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था उस्मानाबाद\nगैरअर्जदार क्र.3)शिवाजी किसन पाटील रा.नागूर ता.लोहारा जि उस्मानाबाद सावकाराचे महानिबंधक तथा अपर आयुक्त व विशेष निबंधक यांच्या आदेशानुसार अर्जदाराचा पुनरीक्षण अर्ज क्र.36/2025 मंजूर करण्यात आलेला आहे.तसेच गैरअर्जदार क्र.१)सावकाराचे विभागीय निबंधक तथा विभागीय सहनिबंधक सहकरी संस्था लातूर व गैरअर्जदार क्र.2)सावकाराचे जिल्हा निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था उस्मानाबाद यांचे यापूर्वी झालेले आदेश रद्द करण्यात आलेले आहेत त्यानुसार मौजे कास्ती (बु)ता.लोहारा येथील जमीन गट नं 121 मधील क्षेत्र 01 हे 21 आर हे गैरअर्जदार क्र.3)शिवाजी किसन पाटील यांचे नाव कमी करून वरील आदेशानुसार अर्जदार श्री निळकंठ केरप्पा संगशेट्टी यांच्या नावे करून आदेशानुसार नोंद घेऊन सादर",
  "talathi": "रोहित हणमंत चामले"
}
