{
  "village_code": "272900070364680000",
  "village_name": "कास्ती  (बु)",
  "taluka_name": "लोहारा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1567,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बक्षीसपत्राने / देणगीने",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:33:52Z",
  "surveys": [
    "304"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026\nबक्षीसपत्राने लिहुन देणार:-\nलिंबराज यशवंत माने रा. कास्ती (बु)(खाता क्रमांक322) गट/सर्व्हे क्रमांक304, लागवडीयोग्य क्षेत्र 1.4000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 1.400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी\nबक्षीसपत्राने लिहुन घेणार:-\nसुनील लिंबराज माने , (खाता क्रमांक :-1232)गट/सर्व्हे क्रमांक 304 लागवडीयोग्य क्षेत्र 1.400 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी\nयांना दुय्यम निंबधक दु.नि. लोहारा जिल्हा धाराशिव यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 290 दिनांक 09/03/2022 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.",
  "talathi": "रोहित हणमंत चामले"
}
