{
  "village_code": "272900070364740000",
  "village_name": "हिप्परगा रवा",
  "taluka_name": "लोहारा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3110,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:41:26Z",
  "surveys": [
    "95"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nसंम्मतीपत्र\nअर्जदार उमेश बसवंत गिराम रा – हिप्परगा रवा अर्जासोबत संम्मतीपत्र जोडूण विनंती केली आहे की यांच्या नावावरील असलेली मौजे हिप्परगा रवा येथील शेतजमीन ग.न 95 मध्ये क्षेत्र 0 हे 47 आर शेतजमीन भावाच्या नावे खालीलप्रमाणे वाटणी करून दिली आहे संमती देणार नागीण उमेश गिरम\nलिहून देणार नाव :- उमेश बसवंत गिराम ग.न 95 मध्ये क्षेत्र 0 हे 47 आर\nलिहून घेणार नाव :- महेश बसवंत गिराम ग.न 95 मध्ये क्षेत्र 0 हे 47 आर\nसदरील संम्मतीपत्र त्यांनी 500 रु स्टॅँपवर लिहूण दिले असुन त्यांचा स्टॅँप क्र DU 721679 नोटरीकृत नोंदणी क्र 103/2026 करुन घेतली आहे. अर्जदार यांनी दिलेल्या अर्जाप्रमाणे फेरफारला नोंद घेऊन पुढील योग्यत्या निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "सिद्धार्थ नागप्पा गायकवाड"
}
