{
  "village_code": "272900070364740000",
  "village_name": "हिप्परगा रवा",
  "taluka_name": "लोहारा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3111,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:41:26Z",
  "surveys": [
    "333",
    "339"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nकोर्ट डिक्री\nअर्जदार आशा शहाजी उर्फ पप्पू जाधव रा. हिप्परगा रवा यांनी अर्ज व मा. दिवाणी न्यायधीश साहेब कनिष्ठ स्तर लोहारा यांच्या न्यायालयात R.C.S. No. 123/2026 नि. 15 अन्वये झालेले कोर्ट डिक्री तडजोड सादर करून त्यांचे मौजे हिप्परगा रवा येथील गट क्र. 333 व 339 मध्ये खालीलप्रमाणे तडजोड करून घेतली आहे.\n१. नितिन पप्पू जाधव गट क्र. 333 क्षेत्र 0 हे 38 आर व गट क्र. 339 क्षेत्र 0 हे 38 आर\nसदर तडजोडीनुसार शहाजी उर्फ पप्पू किसन जाधव .विकास शहाजी उर्फ पप्पू किसन जाधव .आशा शहाजी उर्फ पप्पू जाधव पल्लवी प्रवीण भोसले यांनी उपरोक्त जमिनीवरील आपला हक्क सोडला आहे.\nवरीलप्रमाणे अर्जदार यांचा अर्ज व त्यासोबत सदर करण्यात आलेल्या तडजोडीनुसार नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर.",
  "talathi": "सिद्धार्थ नागप्पा गायकवाड"
}
