{
  "village_code": "272900070364750000",
  "village_name": "नागराळ (लो,)",
  "taluka_name": "लोहारा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 870,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:36:31Z",
  "surveys": [
    "18",
    "57",
    "66"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nसंमतीपत्र नोंद :\nअर्जदार श्रीमती रेवती श्रीकांत गोरे, रा. नागराळ यांनी सादर केलेल्या अर्जासोबत रु. 100/- च्या स्टॅम्प पेपर क्र. 50 AB 377535 वर नोटरी नोंदणी क्र. 6/2026 अन्वये नोटरी ॲड. संध्याराणी आर. भुसाने यांनी दिनांक 09/01/2026 रोजी प्रमाणित केलेल्या जमिनीच्या संमतीपत्राच्या आधारे तयार करण्यात आलेल्या स्वतंत्र वाटणीपत्राची मूळ प्रत या कार्यालयास सादर केली आहे.\nसदर संमतीपत्र व स्वतंत्र वाटणीपत्राच्या आधारे मौजे नागराळ येथील खालील जमिनीबाबत फेरफार नोंद घेण्यात येत आहे. 1. श्रीमती रेवती श्रीकांत गोरे यांच्या नावे असलेल्या वडिलोपार्जित जमिनीपैकी गट क्र. 18 मधील क्षेत्र 0 हे. 69 आर व गट क्र. 57 मधील क्षेत्र ० हे. 67 आर. पो. ख.0.04 आर, अशी एकूण क्षेत्र 1हे. 40 आर जमीन सदर संमतीपत्रानुसार श्री. श्रीकांत विश्वनाथ गोरे यांना देण्यात आल्याचे नमूद आहे.\n2. श्री. समर्थ श्रीकांत गोरे यांच्या नावे असलेल्या वडिलोपार्जित जमिनीपैकी गट क्र. 18 मधील क्षेत्र 1 हे. 40 आर व गट क्र. 66 मधील क्षेत्र 1 हे. 37आर, अशी एकूण क्षेत्र 2 हे. 77 आर. जमीन सदर संमतीपत्रानुसार श्रीमती जयश्री श्रीकांत गोरे यांना देण्यात आल्याचे नमूद आहे.\nत्याअनुषंगाने अर्जदार यांनी सादर केलेल्या अर्जासह संलग्न कागदपत्रांच्या आधारे वरीलप्रमाणे फेरफार नोंद घेऊन, सदर नोंदीच्या वैधतेबाबत व पुढील कार्यवाहीबाबत नियमानुसार योग्य त्या निर्णयास्तव सादर.",
  "talathi": "संभाजी महादेव शिंदे"
}
