{
  "village_code": "272900070364760000",
  "village_name": "लोहारा (बु)",
  "taluka_name": "लोहारा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3400,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T11:38:42Z",
  "surveys": [
    "104/8"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nसक्षम अधिकारी अपर जिल्हाधिकारी यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक जा.क्र.2026/सा.प्र/भूसु-2./कावी -1249 दिनांक 13/10/2026 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.\nस.नं. / गट नं. =104/8\nसध्याची भूधारणा पद्धती : भूधारणा :भोगवटादार वर्ग - 2 उपभूधारणा : महाराष्ट्र शेतजमीन (जमिन धरणेची कमाल मर्यादा) अधिनियम, १९६१ अंतर्गत कमाल मर्यादेपेक्षा अधिक धारण करण्यास सूट दिलेल्या जमिनी\nबदल केलेली भूधारणा पद्धती = भूधारणा :भोगवटादार वर्ग -1\nमा.जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव, ज्योती पाटील अपर जिल्हाधिकारी धाराशिव यांचे Digital स्वाक्षरीत आदेश क्र जा.क्र.2026/सा.प्र/भूसु-2./कावी -1249 दिनांक 13/10/2026 प्रमाणे मौ लोहारा बु येथील जमीन खातेदार राजेंद्र अप्पाराव माळी यांचे सर्वे न १०४/८ मधील क्षेत्र १.०० हे.आर. हे भोगवटदार वर्ग - २ मधून वर्ग -१ करणेबाबत आदेश प्राप्त झालेने ७/१२ भोग वर्ग २- ऐवजी १ ची नोंद दप्तरी दाखल केली.",
  "talathi": "प्रविण आण्णाराव बनसोडे"
}
