{
  "village_code": "272900070364780000",
  "village_name": "खेड",
  "taluka_name": "लोहारा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1925,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T23:06:14Z",
  "surveys": [
    "130/121/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nनाव दुरुस्ती नोंद\nअर्जदार- आदित्य अनिल राठोड यांनी अर्जासोबत 100/- रु. च्या स्टँपवरील शपथपत्र सादर केले वरुन नोंद घेतली अशी की, त्यांच्या नावे मौजे खेड शिवारातील त्यांचे नावे असलेल्या जमीन ग.नं.१३०/१२१/१ मध्ये शेतजमीन असुन फेर क्रं.१८५२ ने नोंद घेतली होती.सदर नोंदी मध्ये त्यांच्ये नाव आदित्य अनिल राठोड अपाक असे झाले होते . त्यांचे सर्व कागदपत्र आदित्य अनिल राठोड या नावाने असुन 7/12 वर हि तेच नाव लाऊन मिळावे अशा आलेल्या अर्जावरुन नाव दुरुस्तीची नोंद घेऊन सादर",
  "talathi": "गोपाळ कोळी"
}
