{
  "village_code": "272900070364800000",
  "village_name": "सास्तूर",
  "taluka_name": "लोहारा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 4938,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:40:47Z",
  "surveys": [
    "263/5",
    "264/6",
    "287/7"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nए.कु.क नोंद-\nअर्जदार- शेषेराव यादवराव चिवरे रा.सास्तूर ता. लोहारा यांनी अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात येते कि, अर्जदार यांच्या बाजुस दर्शविलेल्या जमीन सर्वे.न २६४/६, २६३/५, २८७/७ वर शेषेराव यादवराव चिवरे ए.कु.क अशी नोंद आहे, ए.कु.क व इतर हक्कातील वारस नावे कमी करून फेरफार क्र-१३१३ नुसार १. शाहूराज यादवराव चिवरे २. शेषेराव यादवराव चिवरे ३. नवनाथ यादवराव चिवरे ४. सोजर महादू तिगाडे ५. पार्वतीबाई ओमप्रकाश बनसोडे ६. शिलाबाई पंडित दुधभाते ७. चंद्रभागाबाई यादव चिवरे ७/१२ च्या मालकी हक्कात घेणेस्तव अर्ज व अर्जा सोबत फेरफार क्र-१३१३ ची नक्कल,१००/- स्टंप क्र 50AB 381184 दिनांक ७/५/२०२६ वर शपतपत्र आल्या वरून नोंद घेऊन सेवेत सादर.",
  "talathi": "हर्षा भिमराव अंकुश"
}
