{
  "village_code": "272900070364800000",
  "village_name": "सास्तूर",
  "taluka_name": "लोहारा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 4939,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:40:47Z",
  "surveys": [
    "117/1/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nअर्जदार- रमेश चन्नाप्पा मिटकरी रा. सास्तूर ता. लोहारा यांनी अर्ज दिल्यावरून नोंद घेण्यात येते कि, अर्जदार यांची आई व बहिणी यांचे बाजूस देर्शविलेल्या जमीन सर्वे. न ११७/१/२ वर समाईक खाते असून त्यांची आई आंबुबाई चंदप्पा मिटकरी ह्या दिनांक ८/३/२०१६ रोजी मयत झाल्या असून मयताचे नाव कमी करणेस्तव अर्ज व अर्जा सोबत १००/- स्टंप क्र 70AB 669457 दिनांक- २१/०९/२०२६ वर शपतपत्र, ग्राम पंचायत मृत्यू प्रमाणपत्र आल्या वरून मयताचे नाव कमी करून नोंद सेवेत सादर.",
  "talathi": "हर्षा भिमराव अंकुश"
}
