{
  "village_code": "272900070364910000",
  "village_name": "मोघा (खु,)",
  "taluka_name": "लोहारा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 841,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-01",
  "objection_until": "2026-11-16",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:38:47Z",
  "surveys": [
    "298"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/11/2026\nबोअरवेल नोंद\nअर्जदार :- बिभीषन भानुदास गोरे रा. मोघा खु. यांनी अर्ज सादर केला, की त्यांनी मौजे मोघा खु. येथील जमीन ग.नं. २९८ मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल घेतली आहे. सदर बोअरवेल मध्ये कोणाचाही हिस्सा नसून स्वतंत्र असलेबाबतचा अर्ज व शपथपत्र सादर केल्यावरून सदरील 7/12 इतर हक्कात स्वतंत्र बोअरवेल नोंद घेउन पुढील निर्णयास्तव सविनय सादर.",
  "talathi": "सुनिल हनमंत पल्लेवाड"
}
