{
  "village_code": "272900070364950000",
  "village_name": "माळेगाव",
  "taluka_name": "लोहारा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1235,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:38:26Z",
  "gone_at": "2026-11-03T23:08:45Z",
  "surveys": [
    "36/2/1",
    "61/1/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लि शाखा, तुळजापुर\nगहाणखत लिहुन देणार : भाग्यश्री बन्सीलाल सूर्यवंशी रा. माळेगाव यांनी दुय्यम निबंधक दु.नि. धाराशिव यांचेकडील दस्त क्रमांक 7618-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 690000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 36/2/1, 61/1/1 क्षेत्र 0.3900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भाग्यश्री बन्सीलाल सूर्यवंशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 690000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रविण आण्णाराव बनसोडे"
}
