{
  "village_code": "272900070364950000",
  "village_name": "माळेगाव",
  "taluka_name": "लोहारा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1236,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-14",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:38:26Z",
  "gone_at": "2026-11-03T23:08:45Z",
  "surveys": [
    "40/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026\nबोअरवेल नोंद\nअर्जदार – प्रकाश राजेंद्र एकंबे रा माळेगाव ता.लोहारा यांनी अर्ज व त्यासोबत 100 रु मुद्रांक संलेख क्र 70AB ७०११५३ वरील दि. ०८/१० /2026 रोजी सयाजी शिंदे यांचेकडील नोटरी शपथपत्र. 7/12 देऊन विनंती केली आहे कि त्यांनी मौ माळेगाव येथील जमीन सर्वे नं ४०/१ मध्ये त्याचे क्षेत्रात एक बोअरवेल घेतली असून सदर बोअरवेल ची नोंद 7/12 चे इतर हक्‍कात घेणेसाठी अर्ज दिला आहे. अर्ज केलेवरून स्‍थळपाहणी चौकशी करुन नोंद घेतली नोंद निर्णयास्तव सादर असे.",
  "talathi": "प्रविण आण्णाराव बनसोडे"
}
