{
  "village_code": "272900070364950000",
  "village_name": "माळेगाव",
  "taluka_name": "लोहारा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1238,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:38:26Z",
  "surveys": [
    "48"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : एसबीआयकॅप ट्रस्टी कंपनी लिमीटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी मोहंमद झबीउल्ला\nगहाणखत लिहुन देणार : मे.बी.एन.पीक पॉवर 1 प्रायव्हेट लिमीटेड रा. माळेगाव यांनी दुय्यम निबंधक उमरगा यांचेकडील दस्त क्रमांक 5325-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5896300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 48 क्षेत्र 0.2900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मे.बी.एन.पीक पॉवर 1 प्रायव्हेट लिमीटेड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5896300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.\nकुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :\nकंपनीचे नवीन नाव- वायएन पॉवर धाराशिव (एमएच) प्रायवेट लिमीटेड तर्फे अधिकृत प्रतिनिधी निशांक अग्रवाल - (खाता क्रमांक :- 0) ,",
  "talathi": "प्रविण आण्णाराव बनसोडे"
}
