{
  "village_code": "272900070364970000",
  "village_name": "तोरंबा",
  "taluka_name": "लोहारा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1374,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "2026-11-15",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:35:52Z",
  "surveys": [
    "140"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअर्जदार बालाजी रंगा कांबळे रा.तोरंबा ता.लोहारा जि.धाराशिव यांनी अर्ज व सोबत रु.100 चे स्टँप क्र.70AB 701712 वर Reg.No 1603 ने Reg.sr.no. 505/2026 ने 19/10/2026 रोजी केलेल्या जमिनीच्या संमतीआधारे केलेल्या स्वतंत्र वाटणीपत्रकाची मूळ प्रत या कार्यालयास दिलेवरून सदरील नोंद घेण्यात येते कि,मौजे तोरंबा येथील गट नं. 140 मध्ये क्षेत्र 01 हे 82 आर व पोट खराब क्षेत्र 00 हे 03 आर असे एकूण क्षेत्र 01 हे 85 आर इतके, शेतजमीन एकत्रित कुटुंबाची असून देवानंद बालाजी कांबळे, आकाश बालाजी कांबळे, शुभम बालाजी कांबळे यांच्या संमतीने खालीलप्रमाणे वाटून दिली आहे.\nअ.क्र नाव क्षेत्र\n1) बालाजी रंगा कांबळे गट नं. 140 मध्ये क्षेत्र 01 हे 62 आर व पोट खराब क्षेत्र 00 हे 03 आर असे एकूण क्षेत्र 01 हे 65 आर इतके\n2) छबाबाई बालाजी कांबळे गट नं.140 मध्ये क्षेत्र 00 हे 20 आर व पोट खराब क्षेत्र 00 हे 00 आर असे एकूण क्षेत्र 00 हे 20 आर इतके\nवरील प्रमाणे वाटणीची सातबारावर नोंद होणेची अर्जदाराने विनंती केली आहे तरी,अर्जदाराचे अर्जावरून रजी.नोटरीराईज संमतीपत्राअधारे नोंद घेऊन सादर.",
  "talathi": "दुर्गादेवी शिवाजी पाटील"
}
