{
  "village_code": "272900070365000000",
  "village_name": "करवंजी",
  "taluka_name": "लोहारा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 745,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:33:24Z",
  "gone_at": "2026-11-03T23:05:17Z",
  "surveys": [
    "121",
    "171"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026\nमा. तहसीलदार तहसील कार्यालय यांचे पत्र जा.क्र 2026/जमा/कावी- दिनांक 13/05/2026 सोबत प्राप्त मनोहर मारुती पांढरे रा करवंजी ता लोहारा यांच्या अर्जाचे अवलोकन केले असता अर्जदार यांनी त्यांचे मौजे करवंजी येथील जमीन गट न 121,171 च्या इतर अधिकारात असलेली वारसांची नावे कमी करणे बाबत विनंती केली आहे. त्यान्वये अर्जातील कागदपत्राचे अवलोकन केले असता सदर जमीन गट न 121,171 च्या इतर अधिकारात जुना फेरफार क्र.1 अन्वये 2 मुली वारस अशी नोंद झाली आहे.स्थानिक चौकशी केली असता बाई हणमंत करनुरे,शिवाबाई अंबाजी कोंडाळे या 2 अर्जदार यांच्या सख्या बहिणी असल्याचे दिसून येते. सदरची नोंद ही मंजूर वारस फेरफार क्रमांक 1 अन्वये झालेली दिसून येते. सबब अर्जदार यांचा अर्ज, मंजुर फेरफार क्रमांक 1 व जिवंत सातबारा मोहीम टप्पा २, सातबारा अद्ययावत करणे बाबत शासन निर्णय दिनांक ३० एप्रिल २०२५ अन्वये इतर अधिकारातील वारस नोंद कमी करून भोगवटादार सदरी असलेल्या अर्जदार यांचे क्षेत्रामध्ये सामाईक मध्ये वारसांची नोंद भोगवटदार सदरी नोंदवून पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सविनय सादर.",
  "talathi": "किरण राजेंद्र पाटील"
}
