{
  "village_code": "272900070365050000",
  "village_name": "जेवळी",
  "taluka_name": "लोहारा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3443,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:35:07Z",
  "surveys": [
    "976"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nकोर्ट डिक्री\nअर्जदार अभिजित विनायकराव पाटील रा. जेवळी ता लोहारा यांनी अर्ज व मा. दिवाणी न्यायधीश साहेब कनिष्ठ स्तर लोहारा यांच्या न्यायालयात R.C.S.No. 72/2026 निशाणी 10 अन्वये मौजे जेवळी येथील गट क्र. 976 मधील खातेदार श्री सतीश शंकरराव घोडके यांचे नावे असलेल्या क्षेत्रातून 0 हे 05 आर क्षेत्रामध्ये अर्जदार व श्री सतीश शंकरराव घोडके यांचेमध्ये राष्ट्रीय लोक अदालत दिनांक 14/03/2026 रोजी झालेल्या तडजोडी बाबतचे अवॉर्ड दाखल करून खालीलप्रमाणे तडजोड क्षेत्राची नोंद घेणेबाबत विनंती केलेली आहे.\nप्रतिवादी क्र. 1 यांचे नवे असलेल्या क्षेत्रातून 0 हे 05 आर वादी क्र. अभिजीत विनायकराव पाटील यांचे नावे.\nसदर तडजोड अवॉर्ड अर्जदार यांनी मा. मुद्रांक जिल्हाधिकारी धाराशिव यांचेकडे मुद्रांक शुल्क व दंड रक्कम भरून दिनांक 08/10/2026 रोजी मुद्रांकित करून घेतलेला आहे.\nवरीलप्रमाणे अर्जदार यांचा अर्ज व त्यासोबत सादर करण्यात आलेल्या तडजोड अवॉर्डनुसार नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सविनय सादर.",
  "talathi": "डी.एम.रेड्डी"
}
