{
  "village_code": "272900070365050000",
  "village_name": "जेवळी",
  "taluka_name": "लोहारा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3445,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:35:07Z",
  "surveys": [
    "21"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nमृत्युपत्र नोंद: श्री. संदीप बाबुराव कारभारी, रा. जेवळी उ, ता. लोहारा, जि. धाराशिव यांनी दिनांक: 16/10/2026 रोजी अर्ज व सोबत मृत्युपत्र मुद्रांक संलेख क्र: 69AB 366556, अ‍ॅड. सुरेश यु. मुळे, नोटरी भारत सरकार, रेजि. क्र. 16075, धाराशिव यांच्या समक्ष दिनांक: 12/05/2026 रोजी केलेले मृत्युपत्र सादर केल्यानुसार नोंद घेण्यात येते की, अर्जदाराचे भाऊ कै. मेघराज बाबुराव कारभारी यांनी त्यांच्या पश्चात त्यांच्या नावे असणाऱ्या मौजे जेवळी, ता. लोहारा, जि. धाराशिव येथील स्वकष्टार्जित मिळकतीच्या उचित व्यवस्थापनाकरिता पुढीलप्रमाणे मृत्युपत्र केलेले आहे:\n1. मेघराज बाबुराव कारभारी यांचे मौजे जेवळी, ता. लोहारा, जि. धाराशिव येथील भु-मापन सर्वे/गट क्र. 21 मधील एकूण: 01हे. 62आर क्षेत्र स्वकष्टार्जित मिळकत ही त्यांच्या पश्चात त्यांच्या भावाचा मुलगा प्रथमेश संदीप कारभारी अ.पा.क. संदीप बाबुराव कारभारी यांच्या हिश्यात.\nमृत्यूपत्र करून ठेवणार मेघराज बाबुराव कारभारी हे दिनांक: 19/06/2026 रोजी मयत झाले असून अर्जासोबत कै. मेघराज बाबुराव कारभारी यांचे मा. उप-निबंधक (जन्म व मृत्यू), महानगर पालिका, सोलापूर यांच्याकडील मृत्यू प्रमाणपत्र निर्गत दिनांक: 30/06/2026; सादर केल्यानुसार उपरोक्त मिळकतीबाबत प्रथमेश संदीप कारभारी अ.पा.क. संदीप बाबुराव कारभारी यांचे अधिकार अभिलेखात नाव दाखल करण्याबाबत फेरफार नोंद घेऊन उचित कार्यवाहीस्तव सविनय सादर.",
  "talathi": "डी.एम.रेड्डी"
}
