{
  "village_code": "272900070365100000",
  "village_name": "अचलेर",
  "taluka_name": "लोहारा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3818,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-29",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:31:24Z",
  "surveys": [
    "654",
    "661",
    "668"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nसंमतीपत्र/वाटणीपत्र : अर्जदार श्री. राम भिमा पवार रा. फुलसिंग नगर पाटील तांडा मुरूम ता. उमरगा जि. धाराशिव यांनी अर्ज आणि रु500 /- मुद्रांक संलेख क्र: du 721578 दिनांक: 01/10/2026 अन्वये संमतीपत्र सादर केल्यावरुण नोंद घेण्यात येते की ,\nलिहून देणार: 1)घमाबाई रामचंद्र पवार;2)वसंत रामचंद्र पवार ; 3) संजय रामचंद्र पवार 4) शालूबाई व्यंकट राठोड 5)शिवाजी भिमा पवार6)शंकर भिमा पवार 7)मोताबाई लक्ष्मण पवार 8) धनाबाई नंदू राठोड 9) ताराचंद भिमा पवार\nलिहून घेणार: 1.राम भिमा पवार 2. किसन भिमा पवार 3.पप्पू रामचंद्र पवार यांनी संमतीपत्र सादर केल्यानुसार गाव अचलेर , ता. लोहारा, जि. धाराशिव येथील हिंदू एकत्र कुटुंबातील मिळकत, भु-मापन क्र: 661,654,668 मधील एकूण क्षेत्र: 02 हे. 78 आर, जमीनीबाबत अधिकार अभिलेख पत्रकावर भोगवटदार सदरी खालीलप्रमाणे नोंद घेण्याचे प्रस्तावित करण्यात येते:\nअनु. क्र. नाव. सर्वे/गट क्र. एकूण क्षेत्र (हे.आर)\n1.राम भिमा पवार, गट न 661 क्षेत्र 0.41 हे. आर , गट न 654 क्षेत्र 0.56 हे. आर\n2.किसन भिमा पवार गट न 661 क्षेत्र 0.31 हे. आर , गट न 654 क्षेत्र 0.56 हे. आर\n3.पप्पू रामचंद्र पवार गट न 661 क्षेत्र 0.31 हे. आर , गट न 668 क्षेत्र 0.63 हे. आर\nसदर मिळकतीतील हक्क लिहून देणार क्र 1ते 9 यांनी लिहून घेणार क्र. 1 ते 3 यांच्या हक्कात कायमस्वरूपी सोडून दिला आहे.\nकरिता सदर कौटुंबिक मिळकत व्यवस्थापनाच्या सोयीकरिता करण्यात आलेला मुद्रांक संलेख नोटरी भारत सरकार, रेजि. क्र. 53630 लोहारा यांच्या समक्ष नोंदणीकृत नोटरी नोंद अनु. क्र. 82/2026, दिनांक: 06/10/2026 केल्यानुसार प्रस्तावित नोंद अधिकार अभिलेख पत्रकावर करण्याबाबत उचित कार्यवाहीस्तव सविनय सादर.",
  "talathi": "प्रशांत अरुण माळवदकर"
}
