{
  "village_code": "272900070365100000",
  "village_name": "अचलेर",
  "taluka_name": "लोहारा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3823,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:31:24Z",
  "surveys": [
    "104",
    "106",
    "109"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nसंम्मती /अदलाबदली नोंद :- अर्जदार अनिल सुभाष सोलंकर रा.अचलेर ता.लोहारा यांनी अर्ज व सोबत 500 रु चा स्टॅप क्र : du 721419 व नॉटरी reg न 223 /26 दि.-01/10/2026 वर संम्मतीपत्र सादर केल्यावरुन नोंद घेण्यात येते की, मौजे अचलेर येथील जमीन गट न 104 क्षेत्र 0.68 हे. आर व गट न . 106 क्षेत्र 0.17 हे आर क्षेत्र असून सदर क्षेत्र हे अनिल सुभाष सोलंकर यांच्या नावे असून त्यांनी कुटुंबिक वाटणी आधारे आपली जमीन अदलाबदली आधारे तेजस प्रशांत सोलंकर यांच्या नावे केली अजून गट न 109 क्षेत्र 1.40 हे. आर जमीन तेजस प्रशांत सोलंकर यांच्या नावे असून अदलाबदली आधारे अनिल सुभाष सोलंकर यांच्या नावे केले आहे.\nसंमती अदलाबदली 1)अनिल सुभाष सोलंकर गट न 109 क्षेत्र 1.40 हे. आर\nसंमती अदलाबदली 2)तेजस प्रशांत सोलंकर गट न 106 क्षेत्र 0.17 हे. आर , गट न 104 क्षेत्र 0.68 हे. आर\nवरील प्रमाने अर्जदार यांनी दिलेल्या अर्जाप्रमाणे फेरेफारला नोंद घेऊन फेरफार मंजुरीस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "प्रशांत अरुण माळवदकर"
}
