{
  "village_code": "272900070365100000",
  "village_name": "अचलेर",
  "taluka_name": "लोहारा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3828,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:31:24Z",
  "surveys": [
    "587"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nसंम्मती /हक्कसोड पत्र नोंद :- अर्जदार धनराज बसय्या स्वामी रा.अचलेर ता.लोहारा यांनी अर्ज व सोबत 100 रु चा स्टॅप क्र : 70ab 713140 व नॉटरी reg न 2684/26 दि.-02/09/2026 वर संम्मतीपत्र सादर केल्यावरुन नोंद घेण्यात येते की, मौजे अचलेर येथील जमीन गट न 587 क्षेत्र 1.22 हे. आर क्षेत्र असून सदर क्षेत्र वाडीलोपार्जित असून वारसा हक्काने धनराज बसय्या स्वामी व महादेवी बसय्या स्वामी यांच्या नावे सामाईक जमीन असून त्यांनी कुटुंबिक वाटणी आधारे आपल्या मुलगा नावे धनराज बसय्या स्वामी यांना संमती आधारे खालील प्रमाणे हक्कसोड पत्र केली\nसंमती लिहून घेणार 1) धनराज बसय्या स्वामी गट न. 587 क्षेत्र 1.22 हे. आर\nसंमती लिहून देणार 1) महादेवी बसय्या स्वामी\nवरील प्रमाने अर्जदार यांनी दिलेल्या अर्जाप्रमाणे फेरेफारला नोंद घेऊन फेरफार मंजुरीस्तव सेवेत सादर\nयापूर्वी फेरफार क्र 3810 नुसार नोंद घेण्यात आली होती परंतु चुकून सातबारा वर अंमल चुकीचा झाला असल्यामुळे सदर फेरफार नुसार योग्य अंमल देण्यात येते.",
  "talathi": "प्रशांत अरुण माळवदकर"
}
