{
  "village_code": "272900080365130000",
  "village_name": "बोरी",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1411,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:58:37Z",
  "surveys": [
    "177"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : शाखाधिकारी जनता सहकारी बँक लि.धाराशिव शाखा उमरगा\nगहाणखत लिहुन देणार : परमेश्वर दिगंबर इंगळे रा. बोरी यांनी दुय्यम निबंधक उमरगा यांचेकडील दस्त क्रमांक 5345-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 177 क्षेत्र 0.0130 वर बोजा दाखल करणेबाबत श्री परमेश्वर दिगंबर इंगळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अरुण श्रीरंग राजुरकर"
}
