{
  "village_code": "272900080365140000",
  "village_name": "नाईचाकुर",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 6869,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-05",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:55:58Z",
  "surveys": [
    "222/1/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nबोअरवेल- सचिन गोविंद पाटील रा :‌ ‌‌ नाईचाकुर ता उमरगा यांनी अर्ज व शपथपत्र क्र 50AB 262372 दिनांक 27 /03 /2026 देऊन विनंती केली आहे की मौजे नाईचाकुर येथील जमीन ग.न 222/1/2 क्षेत्र 0 हे 51 आर मधे एक बोअरवेल पाडले आहे . सदर बोअरवेल स्वतंत्र असून त्यात कोणाचाही हिस्सा नसून नोंद करण्याबाबतचा अर्ज सादर केल्यावरुन सदरील 7/12 इतर हक्कात नोंद घेण्याचे निर्णयास्तव व मंजुरीस्तव सादर",
  "talathi": "अरुण श्रीरंग राजुरकर"
}
