{
  "village_code": "272900080365140000",
  "village_name": "नाईचाकुर",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 6875,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:55:58Z",
  "surveys": [
    "189/1/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nविहीर नोंद\nअर्जदार - दगडू व्यंकट पवार रा :‌ ‌‌ नाईचाकुर ता उमरगा यांनी अर्ज व शपथपत्र क्र 70AB 489460 दि.26-10-2026 देऊन विनंती केली आहे की मौजे नाईचाकुर येथील जमीन ग.न 189/1/2 मधे क्षेत्र 01 हे 00 आर मधे अर्जदाराने एक विहीर पाडली आहे . सदर विहीर सामाईक असून त्यामध्ये अर्जदार दगडू व्यंकट पवार व नागनाथ व्यंकट पवार यांचा समान हक्क राहील त्या बाबतचा अर्ज सादर केल्यावरुन नुसार सदरील 7/12 इतर हक्कात नोंद घेण्याचे निर्णयास्तव सादर",
  "talathi": "अरुण श्रीरंग राजुरकर"
}
