{
  "village_code": "272900080365290000",
  "village_name": "गुगळगाव",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2651,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:47:40Z",
  "surveys": [
    "116/8/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : शाखाधिकारी जनता सहकारी बँक लि.धाराशिव शाखा उमरगा\nगहाणखत लिहुन देणार : शितल शरद सुर्यवंशी रा. गुगळगाव यांनी दुय्यम निबंधक उमरगा यांचेकडील दस्त क्रमांक 5346-2026 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 116/8/2 क्षेत्र 1.0800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शितल शरद सुर्यवंशी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहिणी रमेश शिंदे"
}
