{
  "village_code": "272900080365350000",
  "village_name": "मुळज",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 5925,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-21",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:01:40Z",
  "surveys": [
    "169/1/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026\nअर्जदार- महादेव शंकर शिंदे रा.मुळज ता उमरगा यांनी अर्ज त्यासोबत मे न्यायालय वरीष्ठ स्तर उमरगा यांचे न्या‍यालयात हुकुमनामा. तडजोड, R.C.S No 15/2026 विशाल महादेव शिंदे विरुद्ध महादेव शंकर शिंदे व इतर ऑर्डर दिनांक 17/02/2024 नुसार कोर्ट डिक्री देउुन विनंती केली आहे की, सदरील कोर्टडिक्री होऊन वादी 1. विशाल महादेव शिंदे व प्रतिवादी 1 महादेव शंकर शिंदे 2. शोभा महादेव शिंदे 3.विवेक महादेव शिंदे 4. रक्षंता महादेव शिंदे यांच्या मध्ये कोर्टडिक्री होउुन मौ. मुळज येथील जमीन सर्वे.नं 169/1/1 मधील क्षेत्र 01 हे 31 आर पो. ख 0 हे 04 आर एकुण क्षेत्र 01 हे 35 आर व जमीन गट नं. 169/1/2 मधील क्षेत्र 02 हे 57 आर व पो. ख 0 हे 06 आर एकुण क्षेत्र 02 हे 63 आर जमीन वादी व प्रतिवादी यांच्या मध्ये सदर कोर्टडिक्री तडजोडपत्राधारे खालील प्रमाणे वाटणी केले आहे.\n1)वादी विशाल महादेव शिंदे यांच्या नावे सर्वे.नं 169/1/1 मधील एकुण क्षेत्र 01 हे 35 आर आर पैकी 0 हे 98 आर व पो. ख 0 हे 02 आर एकुण क्षेत्र 1 हे 00 आर ही शेतजमीन\n2)प्रतिवादी क्र 1. महादेव शंकर शिंदे यांच्या नावे सर्वे.नं 169/1/2 मधील एकुण क्षेत्र 02 हे 63 आर पैकी 0 हे 97 आर पो. ख 0 हे 03 आर एकुण क्षेत्र 1 हे 00 आर ही शेतजमीन\n3)प्रतिवादी क्र 2. शोभा महादेव शिंदे यांच्या नावे सर्वे.नं 169/1/2 मधील एकुण क्षेत्र 02 हे 63 आर पैकी क्षेत्र 0 हे 97 आर पो. ख 0 हे 03 आर एकुण क्षेत्र 1 हे 00 आर ही शेतजमीन\n4)प्रतिवादी क्र 3 विवेक महादेव शिंदे यांच्या नावे सर्वे.नं 169/1/1 मधील एकुण क्षेत्र 01 हे 35 आर आर पैकी 0 हे 33 आर व पो. ख 0 हे 02 आर एकुण क्षेत्र 0 हे 35 आर व सर्वे.नं 169/1/2 मधील एकुण क्षेत्र 02 हे 63 आर पैकी 0 हे 63 आर ही जमीन",
  "talathi": "निकिता प्रकाशराव सांगवे"
}
