{
  "village_code": "272900080365350000",
  "village_name": "मुळज",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 5927,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:01:40Z",
  "surveys": [
    "268/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nअर्जदार: शकुंतला दत्तात्रय चालुक्य रा. मुळज ता. उमरगा जि. धाराशिव यांनी अर्ज व सोबत 100 रु शपथपत्र क्र. 70AB 241630 , मृत्यू प्रमाणपत्र दिलेवरून नोंद घेण्यात येते की, गट नं 268/1 क्षेत्र 01 हे 19 आर व पो. ख 0 हे 09 आर मध्ये दत्तात्रय शिवरामपंत चालुक्य व शकुंतला दत्तात्रय चालुक्य यांची सामाईक नावांची नोंद 7/12 उताऱ्यावर आहे. दत्तात्रय शिवरामपंत चालुक्य हे आज रोजी मयत असून त्यांच्या वारसांची यापूर्वी नोंद घेण्यात आली आहे. मयताचे नाव कमी करून सदर नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर..",
  "talathi": "निकिता प्रकाशराव सांगवे"
}
