{
  "village_code": "272900080365350000",
  "village_name": "मुळज",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 5929,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T05:01:40Z",
  "surveys": [
    "324/1",
    "324/2",
    "324/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअर्जदार: हणमंत रामराव डावरगे रा.कोरेगाव ता. उमरगा यांनी अर्ज त्यासोबत मे सिविल जज्ज सीनिअर डीव्हीजन, उमरगा यांचे न्या‍यालयात हुकुमनामा. तडजोड, R.C.S No 289/2026 ज्ञानेश्वर महावीर डावरगे व समर्थ बालवीर डावरगे विरुद्ध हणमंत रामराव डावरगे व इतर ऑर्डर दिनांक 05/09/2026 नुसार कोर्ट डिक्री देऊन विनंती केली आहे की, सदरील कोर्टडिक्री होऊन वादी 1. ज्ञानेश्वर महावीर डावरगे 2. समर्थ बालवीर डावरगे व प्रतिवादी 1 हणमंत रामराव डावरगे 2. सुधामती हणमंत डावरगे 3.महावीर हणमंत डावरगे 4. सुवर्णा महावीर डावरगे 5. मुक्ता राहुल पवार 6. बालवीर हणमंत डावरगे 7. अर्चना बालवीर डावरगे 8. साक्षी प्रसाद पाटील यांच्या मध्ये कोर्टडिक्री होउुन मौ. मुळज येथील जमीन गट नं. 324/1 मधील क्षेत्र 3 हे 13 आर व पो. ख 0 हे 03 आर एकुण क्षेत्र 03 हे 16 आर 324/2 क्षेत्र 3 हे 29 आर व पो. ख 0 हे 04 एकुण क्षेत्र 3 हे 33 आर जमीन गट.नं 324/3 मधील क्षेत्र 01 हे 14 आर पो. ख 0 हे 02 आर एकुण क्षेत्र 01 हे 16 आर जमीन वादी व प्रतिवादी यांच्या मध्ये सदर कोर्टडिक्री तडजोडपत्राधारे खालील प्रमाणे वाटणी केले आहे.\n1)वादी क्र.1 ज्ञानेश्वर महावीर डावरगे यांच्या नावे 324/1 मधील क्षेत्र 3 हे 13 आर व पो. ख 0 हे 03 आर एकुण क्षेत्र 03 हे 16 आर पैकी 1 हे 53 आर ही शेतजमीन\n2)वादी क्र.2 समर्थ बालवीर डावरगे यांच्या नावे सर्वे.नं 324/2 क्षेत्र 3 हे 29 आर व पो. ख 0 हे 04 एकुण क्षेत्र 3 हे 33 आर पैकी हणमंत रामराव डावरगे यांचे नावे असलेली 1 हे 70 आर ही शेतजमीन\n3)प्रतिवादी क्र.3 महावीर हणमंत डावरगे यांच्या नावे सर्वे.नं 324/1 मधील क्षेत्र 3 हे 13 आर व पो. ख 0 हे 03 आर एकुण क्षेत्र 03 हे 16 आर पैकी 1 हे 60 आर ही शेतजमीन\n4)प्रतिवादी क्र.6 बालवीर हणमंत डावरगे यांच्या नावे सर्वे.नं 324/2 क्षेत्र 3 हे 29 आर व पो. ख 0 हे 04 एकुण क्षेत्र 3 हे 33 आर पैकी 1 हे 59 आर ही जमीन\n5)प्रतिवादी क्र.7 अर्चना बालवीर डावरगे यांच्या नावे 324/3 मधील क्षेत्र 01 हे 14 आर पो. ख 0 हे 02 आर एकुण क्षेत्र 01 हे 16 आर पैकी सुधामती हणमंत डावरगे यांचे नावे असलेली 01 हे 14 आर पो. ख 0 हे 02 आर एकुण क्षेत्र 01 हे 16 आर ही संपूर्ण जमीन.\nसदर नोंद घेऊन पुढील कार्यवाहीस्तव सादर..",
  "talathi": "निकिता प्रकाशराव सांगवे"
}
