{
  "village_code": "272900080365360000",
  "village_name": "कराळी",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1514,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2025-07-10",
  "objection_until": "2025-07-25",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:42:31Z",
  "surveys": [
    "51/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 10/07/2025 माहिती मिळालेचा दिनांक :- 10/07/2025\nअधिकारी :सावकारांचा जिल्हा निबंधक तथा जिल्हा निबंधक सहकारी संस्था , धाराशिव\nआदेश क्रमांक : जा.क्र.सावकारी/कलम18(2) अर्ज /आदेश/ किसन लेंडवे वि.ललिता वडदरे/सन 2025/ दि:09/05/2025 दावा क्र . 46/2017\nआदेश दिनांक : 09/05/2025\nअर्जदार - किसन सिद्राम लेंडवे यांनी अर्ज व सोबत सावकारांचा जिल्हा निबंधक तथा जिल्हा निबंधक सहकारी संस्था , धाराशिव यांच्या न्यायालयातील आदेश जा.क्र.सावकारी/कलम18(2) अर्ज /आदेश/ किसन लेंडवे वि.ललिता वडदरे/सन 2025/ दि:09/05/2025 दावा क्र . 46/2017 चा आदेश या कार्यालयास प्राप्त झालेनुसार सदरी नोंद घेण्यात येते कि, सदरील प्रकरणातील अर्जदार किसन सिद्राम लेंडवे यांनी गैरअर्जदार ललिता दिलीप वडदरे यांचे विरुद्ध महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 चे कलम 18(2) नुसार जिल्हा उपनिबंधक यांचेकडे अर्ज दाखल करण्यात आला होता त्याचा दि:09/05/2025 रोजी आदेश पारित करण्यात आला असून तो पुढीलप्रमाणे आहे. श्री पांडुरंग साठे , सावकारांचे निबंधक, तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, धाराशिव, महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमन 2014 मधील कलम 18(2) नुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून त्यांनी गैरअर्जदार यांचे नावे मौजे कराळी ता. उमरगा येथील जमीन स. नं. 51/1 क्षेत्र 01 हे. 99 आर जमीन खरेदीखत दस्त क्र. 1212/1998 दिनांक:20/05/1998 हे खरेदीखत सावकारी व्यवसायातून दिलेल्या कर्जाच्या तारणपोटी केलेले असल्यामुळे ते अवैध असल्याचे घोषित केलेले आहे त्यामुळे मौजे कराळी ता. उमरगा येथील जमीन स. नं. 51/1 क्षेत्र 01 हे. 99 आर जमीन खरेदीखत दस्त क्र. 1212/1998 दिनांक:20/05/1998 या जमिनीचा कायदेशीर ताबा किसन सिद्राम लेंडवे यांचे हिस्याचे क्षेत्र 00 हे. 59 आर आणि त्यांचे बंधू वसंत सिद्राम लेंडवे यांचे हिस्याचे क्षेत्र 01 हे. 40 आर जमीन त्यांना परत करण्यात येत आहे. असा आदेश पारित केलेला आहे. तसेच महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियमन 2014 मधील कलम 18(6) अन्वये पोट कलम (4) अन्वये तरतूद केलेल्या अपिलाच्या अधिनतेने सदरील आदेश हे पुरेसे अभिहस्तांतरणपत्र असून महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 (1966 चा पहा. 41) या अन्वये किंवा त्यात्या वेळी अमलात असलेल्या अन्य कोणत्याही कायद्याअन्वये जमिनीचे अभिलेख ठेवण्या संबंधातील काम सोपविण्यात आलेल्या प्रत्येक अधिकाऱ्याचे त्याच्या अभिलेखात अश्या आदेशाची अंमलबजावणी करणे, हे कर्तव्य असेल. तसेच त्यांचे नाव सातबारा भोगवटादार सदरी घेणे असे नमूद करून आदेशित केलेले आहे. तसेच सदरी स. नं. वरती फेरफार क्र. 1435 ने कोर्ट तडजोड आधारे फेरफार घेऊन ललिताबाई दिलीप वडदरे यांचे नावे क्षेत्र 01 हे. 22 आर, पो. ख. क्षेत्र 00 हे. 01 आर व ग्यानबा उर्फ ग्यानदेव माणिकराव वडदरे यांचे नावे क्षेत्र 00 हे. 75 आर, पो. ख. क्षेत्र 00 हे. 01 आर याप्रमाणे वाटप होऊन सातबारास नोंद झालेली आहे. तरी सावकारांचा जिल्हा निबंधक तथा जिल्हा निबंधक सहकारी संस्था , धाराशिव यांच्या न्यायालयातील आदेशानुसार ललिताबाई दिलीप वडदरे यांचे नावे असलेले क्षेत्र 01 हे. 22 आर, पो. ख. क्षेत्र 00 हे. 01 आर व ग्यानबा उर्फ ग्यानदेव माणिकराव वडदरे यांचे नावे असलेले क्षेत्र 00 हे. 75 आर, पो. ख. क्षेत्र 00 हे. 01आर ची नोंद कमी होऊन किसन सिद्राम लेंडवे यांचे नावे क्षेत्र 00 हे. 59 आर आणि त्यांचे बंधू वसंत सिद्राम लेंडवे यांचे नावे क्षेत्र 01 हे. 40 आर ची सातबारास नोंद घेऊन मंजुरीस्तव सादर...",
  "talathi": "ज्योती सुरेशराव निम्मनवाड"
}
