{
  "village_code": "272900080365360000",
  "village_name": "कराळी",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1556,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T11:05:06Z",
  "surveys": [
    "1/1/5"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nमौजे कराळी येथील खातेदार भामाबाई नागनाथ नागदे यांनी अर्ज व महाराष्ट्र शासन राजपत्र ची प्रत ,आधार कार्ड झेरॉक्स ची प्रत देऊन विनंती केली आहे की,मौजे कराळी येथील गट नं 1/1/5 मधील क्षेत्र 1.00 हे आर मध्ये त्यांचे नाव सत्यभामाबाई नागनाथ नागदे असे झाले आहे. तरी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन नाव,वय व धर्म बदलण्याच्या जाहिरातीचा विभाग नुसार त्यांचे नाव सत्यभामाबाई नागनाथ नागदे एवजी भामाबाई नागनाथ नागदे असे करण्यात आले. अर्ज व महाराष्ट्र शासन राजपत्र ची प्रत ,आधार कार्ड झेरॉक्स ची प्रत यावरून नोंद घेण्यात आली. नोंद योग्य त्या कार्यवाहिस्तव सेवेत सादर.",
  "talathi": "कविता चंद्रकांत सुगरे"
}
