{
  "village_code": "272900080365400000",
  "village_name": "थोरलीवाडी",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 639,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:52:07Z",
  "surveys": [
    "43/12"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nकोर्ट तडजोड\nअर्जदार: भरत राजेंद्र गायकवाड रा. मौजे तलमोड यांनी अर्ज व सोबत मे. दिवाणी न्यायाधिश साहेब कनिष्ठ स्तर उमरगा यांचे न्यायालयातील दि:10/05/2025 रोजी निकाली काढलेल्यादि.दा.नं.231 /2025 Exh. 10,11,12 च्या मा. न्यायालयात झालेल्या तडजोडीची छायांकित प्रत दिले वरून सदरील नोंद घेण्यात येते कि,\nयशवंत पांडुरंग गायकवाड, अभिमन्यु पांडुरंग गायकवाड , राजेद्र पांडुरंग गायकवाड व आशाबाई सुरेश शिंदे यांचे नावे मौजे थोरलीवाडी येथील सर्व्हे नं./गट नं 43/12 मध्ये सामाईक क्षेत्र 00 हे. 30 आर जमीन असून ती त्यांनी पुढील प्रमाणे तडजोडीने वाटणी करून दिली आहे.\n1) भरत राजेंद्र गायकवाड, सुमन राजेंद्र गायकवाड, दत्तात्रय राजेंद्र गायकवाड व सुनील राजेंद्र गायकवाड यांचे संयूक्त वाटणी हिश्यास स.नं/ग.नं 43/12 मध्ये क्षेत्र 00 हे. 30 आर पैकी उत्तरेकडील बाजूचे 00 हे. 10 आर क्षेत्र\n2) भरत राजेंद्र गायकवाड व अभिमन्यू पांडुरंग गायकवाड यांचे हिश्यास स.नं/ग.नं 43/12 मध्ये क्षेत्र 00 हे. 30 आर पैकी मध्यभागातील बाजूचे 00 हे. 10 आर क्षेत्र\n3) भरत राजेंद्र गायकवाड, तानाबाई यशवंत गायकवाड, अमर यशवंत गायकवाड, दिपाली यशवंत गायकवाड यांचे हिश्यास स.नं/ग.नं 43/12 मध्ये क्षेत्र 00 हे. 30 आर पैकी दक्षिणेकडील बाजूचे 00 हे. 10 आर क्षेत्र\nमा. न्यायालयाचे आदेशाने तडजोडीने वरील प्रमाणे वाटणी करून घेतली आहे. तसेच, आशाबाई सुरेश शिंदे यांनी सदर मिळकतीतून मिळणारा त्यांचा हक्क हिस्सा अभिमन्यू पांडुरंग गायकवाड, यांच्या हक्कात विनामोबदला सोडून दिला आहे हे त्यांना मान्य व कबुल आहे.\nतरी, मा. न्यायालयाचे आदेशानुसार सातबारास वरील प्रमाणे मालकी हक्काची नोंद होणेसाठी सादर.",
  "talathi": "पवन दिपक मोहिते"
}
