{
  "village_code": "272900080365400000",
  "village_name": "थोरलीवाडी",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 640,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:39:38Z",
  "surveys": [
    "48"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : सुखदायक महिला को-ऑपरेटिव्हं क्रेडिट सोसायटी लि. उमरगा शाखा उमरगा ता.उमरगा जि.धाराशिव\nगहाणखत लिहुन देणार : आकाश राम पवार रा. थोरलीवाडी यांनी दुय्यम निबंधक उमरगा यांचेकडील दस्त क्रमांक 5480-2026 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 48 क्षेत्र 0.5500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आकाश राम पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "पवन दिपक मोहिते"
}
