{
  "village_code": "272900080365410000",
  "village_name": "हिप्परगाराव",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1928,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:46:29Z",
  "surveys": [
    "115/1",
    "39/1",
    "50",
    "82"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nमा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य ), पुणे यांचे पत्र क्र. रा. भू. 2 Land Bank – कार्यपध्दती /2026 पुणे दिनांक 27/05/2026 तसेच निवासी उपजिल्हाधिकारी यांचे पत्र क्र. 2026/ महसूल/एल एन डी/ कावी- दि. 27/05/2026 सदरील पत्रांनुसार मौजे हिप्परगाराव ता. उमरगा येथील ज. स. नं. 115/1, 82 , 50 , व 39/1 या ज. स. नं. मधील 7/12 वरील भूधारणा प्रकार भोगवटादार वर्ग 2 बदलून सरकार करण्यात येते.",
  "talathi": "पंढरगेरी एस. व्ही."
}
