{
  "village_code": "272900080365420000",
  "village_name": "कोळसुर (गुंजोटी)",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1161,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:35:30Z",
  "surveys": [
    "53",
    "62",
    "68"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nमा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमी अभिलेख (महाराष्ट्र राज्य ), पुणे यांचे पत्र क्र. रा. भू. 2 Land Bank – कार्यपध्दती /2026 पुणे दिनांक 27/05/2026 तसेच निवासी उपजिल्हाधिकारी यांचे पत्र क्र. 2026/ महसूल/एल एन डी/ कावी- दि. 27/05/2026 सदरील पत्रांनुसार मौजे कोळसुर गुं. ता. उमरगा येथील ज. ग. नं. 62, 68 व 53 या ज. ग. नं. मधील 7/12 वरील भूधारणा प्रकार भोगवटादार वर्ग 2 बदलून सरकार करण्यात येते.",
  "talathi": "पंढरगेरी एस. व्ही."
}
