{
  "village_code": "272900080365420000",
  "village_name": "कोळसुर (गुंजोटी)",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1162,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-05",
  "objection_until": "2026-11-20",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-06T16:24:35Z",
  "surveys": [
    "52/3"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026\nअर्जदार : विजयकुमार हणमंत बिराजदार रा.कोळसूर (गु.) ता.उमरगा याने अर्जासोबत 100/-रु स्टँम्प वर सम्मतीपत्र (वाटणी पत्र) दिलेवरून नोंद घेण्यात येतो कि मौ. कोळसूर (गु.) ता.उमरगा येथील जमीन सर्वे.न.52/3.क्षे.2.33 आर व पो.खा.0.10 आर असे एकूण क्षेत्र.2.43 आर असून सदर जमीन वडिलोपार्जित एकत्र कुटुंबाचे असून अर्जदार यांचे नावे नोंद असून त्याने कुटुंबात सदर जमिनीचे 100/-रु स्टँम्प क्र.70AB 241914 वर नोटरी क्र.269/2026 दि.29/10/2026 रोजी खालीलप्रमाणे एकत्र कुटुंबात स्वताचे पत्नी सौ.मिराबाई विजयकुमार बिराजदार यांना 52/3.पैकी क्षेत्.1.16 आर व पो.खा.0.05 आर एकूण 1.21 आर व सून सौ.संध्या रमण बिराजदार यांना 52/3.पैकी क्षेत्.1.17 आर व पो.खा.0.05 आर एकूण 1.22 आर यांना सम्मती पत्राने दिले वरीलप्रमाणे अर्जदाराचे अर्जावरून व सम्मती पत्रावरून वरून नोंद घेऊन नोंद पुढील कार्यव्हीस्त्व सादर",
  "talathi": "पंढरगेरी एस. व्ही."
}
