{
  "village_code": "272900080365440000",
  "village_name": "तुरोरी",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 3291,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:51:31Z",
  "surveys": [
    "104/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026\nअर्जदार चंद्रकला किसन प्रतापुरे यांनी अर्ज व १०० रु चे स्टंप 69AB 294029 वरील संमती हक्कसोड पत्र दाखल करून करून विनंती केली की, लिहून घेणार चंद्रकला किसन प्रतापुरे व लिहून देणार बालाजी किसन प्रतापुरे, वैष्णवी नागेश धुमाळ, पल्लवी संदीप जाधव , रुपाली किसन प्रतापुरे यांनी आपपसात संमती हक्कसोडपत्र केले नुसार लिहून देणार यांनी लिहून घेणार यांचे हक्कात मौजे तुरोरी ता.उमरगा येथील जमीन सर्वे नं. १०४/२ मधील ०.८० हे/आर क्षेत्र करिता लिहून देणार यांनी लिहून घेणार यांचे हक्कात कायमस्वरूपी हक्क सोडून दिला आहे.करीता अर्जदाराचे अर्ज व संमती पत्र आधारे नोंद घेनेत आली.",
  "talathi": "धानुरे ए एन"
}
