{
  "village_code": "272900080365480000",
  "village_name": "मळगी",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 1212,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:42:56Z",
  "surveys": [
    "46"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nकोर्ट डिग्री- वादी दत्तात्रय राजाप्पा खुने यांनी अर्ज व मे. दिवाणी न्यायाधीश साहेब, वरिष्ट स्तर उमरगा यांचे न्यायालयातील दि. दा. न. 399/2026 दि.3/9/2026 व राष्ट्रीय लोक अदालत, दिवाणी व फौजदारी न्यायालय (विधी सेवा प्राधिकरण कायदा, 1987, (केंद्रीय कायदा) चे कलम 19 नुसार आयोजित) निशाणी क्रमांक 9 दत्तात्रय /राजाप्पा व इतर तडजोड पत्र दि.12/9/2026 वरून पुढील प्रमाणे नोंद घेण्यात येते.\nवादी- दत्तात्रय राजाप्पा खुने गट न.46 क्षेत्र 0 हे 99 आर पो. ख. 0.01\nप्रतिवादी क्र.5 सिद्राम राजाप्पा खुने गट न.46 क्षेत्र 0 हे 99 आर पो. ख. 0.01\nप्रतिवादी क्रमांक 1 राजाप्पा कल्लेशप्पा खुने प्रतिवादी क्रमांक 2 सोजराबाई राजाप्पा खुने प्रतिवादी क्रमांक 3 शोभा हनुमंतप्पा मुळे प्रतिवादी क्रमांक 4 शिवलीला शिवानंद हत्ते यांनी आपला हक्क वादी व प्रतिवादी क्रमांक 5 यांच्या हक्कात विना मोबदला सोडला आहे तरी अर्ज व कोर्ट तडजोड पत्र प्राप्त झाल्यावर नोंद केली असे.",
  "talathi": "शिवाजी सुरेश गल्लांडे"
}
