{
  "village_code": "272900080365530000",
  "village_name": "बेडगा",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 2375,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:58:04Z",
  "surveys": [
    "100"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nसंमतीपत्र नोंद :-\nअर्जदार :- चंद्रकांत दौलतराव गावडे रा.बेडगा यांनी अर्ज व अर्जासोबत नोटरी कृत 100 रु. स्टँप क्र.70AB 503992 दि. 11/05/2026 दिले वरून नोंद घेण्यात येते कि, लिहून देणार :- दौला भुताळी गावडे यांनी मौजे बेडगा शेतशिवारातील ज.ग.नं. 100 मध्ये त्यांचे नावे असलेली शेतजमीन क्षेत्र 1.59 हे.आर. लिहून घेणार त्यांचा मुलगा नावे चंद्रकांत दौलतराव गावडे यांना समंतीपत्राआधारे नावे करून दिली आहे.\n1) चंद्रकांत दौलतराव गावडे यांचे नावे मौजे बेडगा येथील ज.ग.नं.100 मधील क्षेत्र 1.59 हे.आर.\nतरी नोटरीकृत दस्त क्र. 16/2026 दि. 15/05/2026 आधारे समंतीपत्राची नोंद घेऊन पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव सादर असे.",
  "talathi": "प्रदीप सुभाष आष्टे"
}
