{
  "village_code": "272900080365570000",
  "village_name": "मानेगोपाळ",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 546,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-03T22:43:38Z",
  "surveys": [
    "116",
    "78"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026\nभूधारणा प्रकार बदल आदेशाची नोंद :-\nसंदर्भ:-01 मा.अपर मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, मंत्रालय मुंबई यांचे पत्र क्र. जमीन-2026 /प्र.क्र.37/जमीन-01 दिनांक 16.04.2026\n02. मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे यांचे पत्र क्रमांक यु.पी.एम.यू/Land Bank/2026 दिनांक 22.09.2026\n03. या कार्यालयाची सर्व महसूल अधिकारी यांची व्ही.सी. द्वारे आढावा बैठक दिनांक 12.10.2026\n04. मा. उपसचिव, महसूल व वन विभाग, मंत्रालय मुंबई यांचे पत्र क्रमांक सीएलआर-2001/प्र.क्र.4/भाग-1/ल-1/सेल दिनांक 13.11.2002\n05. जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव यांचे पत्र क्र.2026/महसूल/एलएनडी/कावी- 3709915 दिनांक 16/10/2026\nसदरील संदर्भ क्र. 01 ते 05 नुसार त्यानुषंगाने Land Bank उपलब्ध असलेली माहिती ही महाभूलेख प्रणालीवरुन उपलब्ध करुन देण्यात आलेली असून बरेच 7/12 उतारे हे सरकार/गायरान असूनही त्याची भूधारणा पध्दत ही भोगवटादार वर्ग-2 अशी नोंदविण्यात आलेली दिसून येते तरी संदर्भीय पत्र क्रमांक 04 मध्ये नमुद केलेनुसार व महाराष्ट्र जमीन महसूल खंड एक व खंड चार मधील तरतुदी विचारात घेऊन संबंधित 7/12 उताऱ्याचे 1950 पासूनचे सर्व अभिलेखांची पडताळणी करुन भूधारणा पध्दतीमध्ये बदल करावयाचा असल्यास आवश्यक ती कार्यपध्दती अवलंबून उचित कार्यवाही करावी असा आदेश आहे. त्यानुसार मौजे मानेगोपाळ येथील ज.ग.नं. 78,116 या गट नंबर वरील 7/12 उतारा मध्ये भूधारणा प्रकार भोगवटादार वर्ग 2 बदलून सरकार केली असे.",
  "talathi": "संतोष व्यंकट सगर"
}
