{
  "village_code": "272900080365600000",
  "village_name": "दाळींब",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 5992,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:52:28Z",
  "surveys": [
    "576",
    "579"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nनोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे\nश्री/श्रीमती सरफराज महेताब चाकुरे रा.दाळिंब यांनी अर्ज दिला की,गट नं/स.नं 576,579 मधिल खातेदार जैब्बुनिसा लालडेमशाक लिंबाळकर हे दि.06/09/2015,शरीफाबी महेबुब मीरा हे दि.01/01/2012 व महेरुनबी लालडेमशाक दारुवाले हे दि.12/05/2012 रोजी मयत झाले आहेत तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नावे यापुर्वीच सर्व गट नं/स.नं वर दाखल झालेली असल्याने मयताचे नाव ७/१२ वरुन कमी केले.",
  "talathi": "वैभव कमलाकर हिंडोळे"
}
