{
  "village_code": "272900080365600000",
  "village_name": "दाळींब",
  "taluka_name": "उमरगा",
  "district_name": "धाराशिव",
  "mut_no": 5993,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-02T04:52:28Z",
  "surveys": [
    "101"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 24/10/2026\nबोअरवेल नोंद :\nअर्जदार : गुलाब प्‍यारमहंमद शेख रा.दाळिंब यांनी बोअरवेलची नोंद करून मिळावी या करिता विनंतीपूर्वक अर्ज व अर्जासोबत प्रतिज्ञापत्र सादर केल्यावरून नोंद घेण्यात येते कि,मौजे दाळिंब येथील सर्वे नं 101 मधील खातेदार गुलाब प्‍यारमहंमद शेख यांचे नावे असलेली एकूण शेतजमीन क्षेत्र 0 हे 43 आर व पो.ख.0 हे 01 आर इतकी शेतजमीन असून सदरील शेतजमीन मध्ये एक स्वतंत्र बोअरवेल आहे.सदरील बोअरवेल नोंद अर्जदार यांच्या सातबारा उताऱ्यावर इतर अधिकार मध्ये घेण्यात आली.सबब नोंद करिता प्रतिज्ञापत्र करून दिलेवरून व स्थानिक चौकशी ,स्थळ पाहणी व पंचनामा आधारे गुलाब प्‍यारमहंमद शेख यांच्या हिस्यात एक स्वतंत्र बोअरवेल नोंद हि घेण्यात आली.सदरील नोंद पुढील कार्यवाहीस्तव सादर असे.",
  "talathi": "वैभव कमलाकर हिंडोळे"
}
